VIDEO: लोकलमध्ये तरुणाचा झिंगाट डान्स!

0

मुंबईची लाईफ-लाईन असलेल्या लोकलमध्ये बेफाम होऊन डान्स करणाऱ्या एक तरुणाने, आपल्या सहप्रवाशांनाही ठेका धरायला लावला.

झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्स करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ मुंबई मेरी जान या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसतंय. कामावरुन घराकडे निघालेले थकलेले प्रवाशी या लोकलमध्ये बसलेले दिसतात. मात्र या तरुणाने डान्स करुन, थकलेल्या चेहऱ्यांवरही हसू फुलवलं आणि दिवसभरातील थकवा अवघ्या 2 मिनिटात पळवला.

 

 

LEAVE A REPLY

*