VIDEO : राणाचा ‘साहेबरावां’सोबत असा साजरा होणार ‘बैल पोळा’ सण

0

आज बैल पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे.

या दिवशी शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेत एक पात्र म्हणून ‘साहेबराब’ या बैलाकडे पाहिलं जातं.
राणा या बैलाशी संवाद साधतो. आणि या मालिकेतून शेतीचं आणि बैलाचं महत्व कायम सांगत आलेले आहेत.
या मालिकेतून आजचा ‘बैल पोळा’ हा सण कसा साजरा झाला हे दाखवण्यात आलं आहे. पाहा त्याचा व्हिडिओ.

LEAVE A REPLY

*