VIDEO : ‘राग देश’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

देशाच्या या स्वातंत्र्य गाथांवर आजवर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.

चित्रपटांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित आणि निर्मित ‘राग देश’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘राग देश’च्या निमित्ताने संसदेत पहिल्यांदाच एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*