कविता राऊत अमेरिकेतील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार

0

नाशिकची सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळख असणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत येत्या १९ तारखेला अमेरिकेतील LA-USA या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवणार आहे.

 

LEAVE A REPLY

*