Video : मोर्चातील डॉक्टर म्हणाले, आम्हाला न्याय हवा

0

नाशिक, ता. २४ : डॉक्टर वाचवा, पेशंट वाचवा, आम्हाला न्याय हवा अशा मागण्या करत आज संपावर असलेल्या आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी शहरातून मोर्चा काढला.

रविवार कारंजा, रेड क्रॉस दवाखाना, महात्मा गांधी रोड या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

डॉक्टरांवर होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ आयएमएचे १५०० डॉक्टर संपावर आहेत.

LEAVE A REPLY

*