VIDEO: ‘मेट गाला २०१७’ च्या रेड कार्पेटवर प्रियांकाच्या ट्रेन्च कोट गाऊनचीच चर्चा

0

प्रियांका आणि विविध कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवरील तिचा वावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

अगदी सहजतेनं ‘ऑस्कर’ आणि ‘एमी’ पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटवर अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या प्रियांकाने पुन्हा एकदा मेट गाला २०१७ च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री घेतली.

यावेळी ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट गाऊनमुळे प्रियांकाचा लूक आणखीनच उठावदार दिसत होता.

मुख्य म्हणजे प्रियांकाने घातलेला हा गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाऊन ठरत आहे.

LEAVE A REPLY

*