VIDEO: ‘मुन्ना मायकल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

0

नुकताच ‘मुन्ना मायकल’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या सिनेमात टायगर चक्क नवाजुद्दीनला डान्स शिकवताना दिसणार आहे.

टायगर आणि नवाजसोबत या सिनेमात निधी अग्रवालही आहे. निधी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

शब्बीर खान दिग्दर्शित मुन्ना मायकल हा सिनेमा येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

मुन्ना मायकल ट्रेलर

LEAVE A REPLY

*