Video : भाजपचा महापौर झाल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी यांची बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसच्या उमेदवार आशा तडवी यांनी माघारीसाठी आज विनंती केल्याची बातमी सभागृहाच्या बाहेर येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

महापौरांच्या रामायण बंगल्याकडे कार्यकर्त्यांचा मोर्चा वळाला. त्यानंतर त्यांनी महापौर निवासस्थानी भाजपचा झेंडा फडकवून जोरदार घोषणा देत आनंद साजरा केला.

 

LEAVE A REPLY

*