VIDEO : ‘बॉईज’ मधील सनी लिओनीचे गाणे प्रदर्शित!

0

वेस्टर्न म्युझिकवर ठेका धरणारी सनी लिओनी आता थेट ‘बॉईज’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये लावणी करताना दिसणार आहे.

सनी ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या मराठमोळ्या गाण्यावर थिरकताना दिसतेय.

‘कुठं कुठं जायाचं हनिमूमला’ आणि ‘मेरा बाबू’ या दोन गाण्यांचं मॅशअप तयार करण्यात आले आहे .

हे गाणे सुनिधी चौहानने गायलेलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

*