VIDEO: बाहुबली टीमने लावले झाडे

0

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात इतकी कमाई करणारा बाहुबली पहिला चित्रपट ठरला आहे.

बाहुबली सिनेमातील अभिनयामुळे बाहुबली अर्थात अभिनेता प्रभास आणि भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबती यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

सर्वत्र बाहुबलीचीच चर्चा सुरु आहे. बाहुबली 2 या सिनेमाने कमाईत 1 हजार कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.

या सिनेमातील कलाकार अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती, दिग्दर्शक राजमौली यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बाहुबली सिनेमातील सर्व कलाकार, क्रू मेंबर्स हे झाडे लावताना दिसत आहेत.

प्रत्येक जण एक झाड लावून त्याला पाणी देत आहेत. हा व्हिडीओ हैदराबादेतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*