VIDEO :’बसस्टॉप’चा ट्रेलर प्रदर्शित

0

मराठी चित्रपट सृष्टीतील देखण्या आणि प्रसिद्ध स्टारकास्टना एकत्र आणणाऱ्या ‘बसस्टॉप’ या आगामी सिनेमाचा डिजिटली ट्रेलर नुकताच लाँच झाला.

डीजिटलायजेशन या युगात व्हायरल झालेल्या या ट्रेलरने अल्पावधीतच रसिकांची वाहवा मिळवली आहे.

गणराज असोशिएट्स प्रस्तुत आणि रॅपर श्रेयश जाधव निर्मित या सिनेमाचे समीर हेमंत जोशी यांनी दिग्दर्शन केलं असून, हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टीस्टारर चित्रपटाच्या यादीत गणला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*