VIDEO : ‘बरेली की बर्फी’चे नवीन गाणे रिलीज

0

‘बरेली की बर्फी’ या आगामी सिनेमातील ‘स्वीटी तेरा ड्रामा’ हे गाणे आज रिलीज करण्यात आले.

गाण्यात आयुष्यामानबरोबर राजकुमार हे दोघे कृतीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

या दोघांनी गाण्यावर खूपच चांगला डान्स केला आहे. हे गाणे लग्न समारंभात वाजणारे एक परफेक्ट गाणे आहे. आपल्याकडच्या मध्यमवर्गीय लग्नांमधील झलक यात पहायला मिळते.

LEAVE A REPLY

*