VIDEO : ‘फास्टर फेणे’चा ट्रेलर प्रदर्शित

0

अमेय वाघची प्रमुख भूमिका असलेला ‘फास्टर फेणे’ चित्रपट त्याच्या पहिल्या झलकपासून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवतोय.

ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की.

अमेय वाघसोबत दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री पर्ण पेठे आणि ‘हाफ तिकीट’ फेम बालकलाकार शुभम मोरे यांचीही झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

चोरी, हत्या यांसारख्या घटनांच्या रहस्यांवरील पडदा हटवण्यासाठी बनेश उर्फ फास्टर फेणेची चाललेली धडपडही यात पाहायला मिळते.

‘झी स्टुडिओज’ने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर हा ट्रेलर पोस्ट केला आहे.

‘सुरुवात सोडू नका, शेवट चुकवू नका,’ असं कॅप्शन या ट्रेलरला देण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*