Video : पानेवाडी इंधन प्रकल्पाची सुरक्षा वाढवली

0

मनमाड(बब्बू शेख) : अतिरेकी संघटनाच्या हिट लिस्टवर भारतातील महत्वाची ठिकाणे असून त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविल्यानंतर रेल्वे स्थानकासह सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी परिसरातील इंधन प्रकल्पाची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. प्रकल्पावर हल्ला झाला किंवा आग लागल्या सारखी घटना घडल्यास तिच्यावर कशा पद्धतीने मात करता येईल, याची वेगवेगळ्या विभागातील तज्ञाच्या उपस्थित भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पात प्रात्याक्षिके घेण्यात आली.

LEAVE A REPLY

*