VIDEO : ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचे ‘मै अगर’ गाणे प्रदर्शित

0

कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

कबीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनच ‘मै अगर’ हे गाणं प्रदर्शित करत अनेकांना ‘लक्ष्मण बिश्त’च्या विश्वाची सफर घडवून आणली आहे.

अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केलं आहे.

LEAVE A REPLY

*