VIDEO: ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर रिलीज

0

‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या लूकपासूनच चर्चा रंगल्या होत्या.

ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी एका सोहळ्यामध्ये सलमानने चित्रपटात काम करण्यासंबंधीचा त्याचा अनुभवही शेअर केला.

माध्यमांसोबत नेहमीच खेळीमेळीने वागणाऱ्या सलमानने यावेळी ‘आम्ही कदाचित ‘ट्युबलाइट’चा सिक्वल म्हणून ‘एलईडी’ काढू’, असं म्हणत मार्मिक टिप्पणीही केली.

LEAVE A REPLY

*