VIDEO: ‘ट्युबलाइट’चा टीझर प्रदर्शित

0

सलमानच्या बहुप्रतिक्षीत ट्युबलाइट सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला.

कबीर खान दिग्दर्शित या सिनेमातमध्ये सलमानसोबतच चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. तिच्याशिवाय अभिनेता सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरीसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे कबीर खानने सर्वार्थाने हा सिनेमा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लडाख आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*