VIDEO : ‘जग्गा जासूस’ चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

0

जग्गा जासूस या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

१४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचं वातावरण पाहायाला मिळत आहे.

‘झुमरीतलैय्या’ नावाच्या या गाण्यामध्ये रणबीर कॅटची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे.

LEAVE A REPLY

*