Video : के.के. वाघ कला अकादमीचा ‘कलाविष्कार’

0

के.के. वाघ कला अकादमीतर्फे आज नृत्यगीत आयोजित कार्यक्रमातून देखणा अविष्कार सादर करण्यात आला.  कला अकादमीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कथक नृत्यात गणेश वंदना, ड्रोप ऑफ रिदम या रचना सदर झाल्या. यामध्ये पंकज ठाकरे, अक्षय गोरे, रोहित जंजाळे, सागर बोरसे, संतोष अहिरे, श्रद्धा चौधरी, सायली दाभाडे, अक्षय शहाणे यांनी नृत्याविष्कार सदर केला.

तर भरतनाट्यममध्ये प्रा. शिल्पा देशमुख यांच्यासह शिवानी पथक, प्रतीक्षा झनके, यांनी पुष्पांजली पदम आणि तील्लांना या नृत्यरचना सादर झाल्या.  याशिवाय तबला वादनदेखील झाले.

LEAVE A REPLY

*