VIDEO : कच्चा लिंबू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, अगदी अल्पावधीतच ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. २.५० मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये काटदरे नवरा, बायको आणि त्यांचा गतीमंद मुलगा यांचं त्रिकोणी कुटुंब दाखवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*