VIDEO: आलियाने दिल्या सचिनला हटके शुभेच्छा

0

२४ वर्षीय आलिया, सचिनची फार मोठी चाहती आहे.

या बुमरँगमध्ये Sachin A Billion Dreams या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी स्वतःभोवतीच गोल फिरताना फक्त चार दिवस बाकी राहिले असल्याचे तिने दाखवलेय.

आलिया आपल्या परीने या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसते. ‘खरंच माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेक वर्षांपासून मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही या जगातील सर्वात खास व्यक्ती आहात.

तुमच्या सिनेमाची अजून प्रतीक्षा करू शकत नाही. तुमच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा.

 

LEAVE A REPLY

*