Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

#Video #आधी केले श्रमदान, नंतर केले मतदान : मिलके बोलो एक साथ दुष्काळाशी करू दोन हात

Share
  • राजेंद्र पोतदार I अमळनेर : लोकसभेच्या निवडणूकीच्या मतदानासाठी सारे गाव जात असतांना मात्र अनोरे गावातील सुमारे ३५० गाव -यांनी वॉटर कप स्पर्धत चार तास श्रमदान करून एकाच वेळी मतदानाचा हक्क बजावला.
  • अमळनेर तालुक्यात दुपारी १वाजे पर्यंत 32.93 % मतदान झाले.
  • आधी श्रमदान, आता करू मतदान , मिलके बोलो एक साथ दूष्काळाशी दोन हात. आमच्या गावाचा एकच पक्ष आमच्या गावावर पाण्यावर लक्ष , अशा घोषणा देत अमळनेर तालूक्यातील अनोरे गावातील सूमारे ३५० ग्रामस्थांनी दू .२ वा २० मिनटांनी एकसाथ मतदानाला गावातून निघाले.
  • या गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून सर्व गावाने सकाळी श्रमदान करून मतदानाला निघाले विशेष म्हणजे एकही ग्रामस्थ सकाळपासून मतदानाला गेले नाही. एकाच वेळी मतदान केंद्रावर जात शांततेत मतदान केले.
  • पिंपळे खु येथे अडीच वाजेपर्यंत 47 टक्के मतदान झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!