VIDEO: अमेरिका : रस्त्यावर विमान कोसळले

0

अमेरिकेच्या सिएटल शहराजवळ विचित्र विमान दुर्घटना पाहायला मिळाली.

आणीबाणीच्या परिस्थितीत खाली उतरण्याच्या प्रयत्नात एक विमान वीज तारांशी धडकले.

त्यानंतर ते रस्त्यावर कोसळले. रस्त्यावर पडताच त्याचा भडका उडाला. आगीच्या लोटांत अनेक वाहनेही आली. दुर्घटनेवेळी वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडला.

LEAVE A REPLY

*