#VicePresidential : व्यंकय्या नायडूंचा उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

0

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने राज्यसभा खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.

थोड्याच वेळात यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी हे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

 

LEAVE A REPLY

*