इगतपुरी परिसरात मुसळधार पाऊस

0

नाशिक, ता. 19 :इगतपुरी शहरासह परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

इगतपुरी, कसारा ते मुंबईपर्यंत हा पाऊस सुरू होता, त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे काल नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्यात पावसाला सुरुवात झाली होती. आज पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

LEAVE A REPLY

*