उपराष्ट्रपतीपदी वैंकय्या नायडू यांची निवड

0

नवी दिल्ली, ता. ५ : देशाचे १५ वे उपराष्ट्रपतीपदी म्हणून वैंकय्या नायडू यांची निवड झाली आहे.

आज झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर सायंकाळी लागलेल्या निकालात हे स्पष्ट झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी गोपाळकृष्ण गांधी यांना पराभूत केले.

श्री. नायडू हे एनडीएचे उमेदवार होते, तर श्री. गांधी हे युपीएचे उमेदवार होते.

LEAVE A REPLY

*