बारावी ते पदवीधरांसाठी या आहेत नोकरीच्या संधी; त्वरित करा अर्ज

0

शासन बँका अशा विविध ठिकाणी नोकऱ्यांची संधी असून आपण वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. आपल्यासाठी या विविध संस्थांमधील नोकऱ्यांच्या संधीची माहिती येथे देत आहोत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई येथे विविध पदांची भरती

टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा

 • अर्हता – भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव.• वयोमर्यादा – ३५ वर्षं

टेक्निकल ऑफिसर-I – १ जागा

 • अर्हता – बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव
 • वयोमर्यादा – ३० वर्षं

सिनियर टेक्निकल असिस्टन्ट – ०१ जागा

 • अर्हता – भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव .• वयोमर्यादा – ३३ वर्षे

सुपरिटेंडट – ०२ जागा

 • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ४० वर्षे

असिस्टन्ट – 0१ जागा

 • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ३५ वर्षे.

अपर डिव्हिजन क्लार्क – ०१ जागा

 • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – २७ वर्षे

स्टेनोग्राफर-ग्रेड-II – ०१ जागा

 • अर्हता – १२ वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक – डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर.
 • वयोमर्यादा – २७ वर्षे
 • नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी भेट द्या- http://www.iigm.res.in/

 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात ९४ जागांसाठी भरती


कनिष्ठ साठा अधीक्षक – २२ जागा

अर्हता – शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी,एमएस-सीआयटी

वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत )

भांडारपाल – ६१ जागा

 • अर्हता – शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी , एमएस-सीआयटी
 • वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत)

सहायक – ११ जागा

 • अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएस-सीआयटी
 • वयोमर्यादा –२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत)
 • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी ५०० रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०१८ : अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/JQCGj9

file photo

भारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८

एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा)

 • शैक्षणिक अर्हता – ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८.अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J

File Photo

भारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती

स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर

व्यवस्थापक -७६ जागा,

मुख्य व्यवस्थापक – ४५ जागा

शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्लुए/ एसीएस किंवा एमबीए / पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

 • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०१८. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०१८. अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.sbi.co.in/careers/

कॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ च्या ४५० जागांसाठी भरती

प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला – २२७, इतर मागासवर्ग -१२१, अनुसुचित जाती- ६७, अनुसूचित जमाती-३५

अर्हता – कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी.

वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत)

परीक्षा शुल्क – खुला व इतर मागास वर्गासाठी – ७०८ रुपये व अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग वर्गासाठी – ११८ रुपये.

ऑनलाईन परिक्षेची तारीख – ४ मार्च २०१८ महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र – अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/index.php

 

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये १५० जागांसाठी भरती

 

ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (जीईटी)

मेकॅनिकल – ५०

इलेक्ट्रिकल – ३५

इलेक्ट्रिकल (ईसीई) – १०

सिव्हिल – २०

कंट्रोल अँड इंस्ट्रुमेंटेशन – २०

कॉम्प्युटर – ०५ जागा

माइनिंग – १०

शैक्षणिक अर्हता – ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा – ०१ जानेवारी २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०१८ सायं ५.०० वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी https://web.nlcindia.com/gate0517/ या संकेतस्थळाला भेट द्या.

 ( सौजन्य :  महान्यूज )

LEAVE A REPLY

*