Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video Gallery : वंचित बालक मेळावा; विद्यार्थ्यांनी सादर केला कलाविष्कार

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज बालदिनाचे औचित्य साधत दादासाहेब गायकवाड सभागृहात वंचित बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित, अनाथ, निराधार, अंध, दिव्यांग, मतिमंद, कर्णबधीर बालकांची उपस्थित होते.

मेळाव्याचे उदघाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता झाले. या मेळाव्यास आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,सभागृहनेते सतीश सोनवणे,महिला व बालकल्याण समिती सभापती हेमलता कांडेकर,उपसभापती सीमा ताजणे यांच्यासह समिती सदस्य व विविध समित्यांचे सभापती,प्रभाग सभापती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

वंचित बालक मेळावा

Posted by Deshdoot on Wednesday, 13 November 2019

https://www.facebook.com/deshdoot/videos/426035598058759/

वंचित बालक मेळावा

वंचित बालक मेळावा

Posted by Deshdoot on Wednesday, 13 November 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!