Video : वडाळीभोईत शेतकर्‍यांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा!

0

चांदवड : महाराष्ट्र बंद च्या पार्श्‍वभुमीवर एकिकडे चांदवडच्या शेतकर्‍यांनी रिंगण आंदोलन करीत महाराष्ट्रभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संदेश दिला.

तर दुसरीकडे याच तालुक्यातील वडाळीभोई येथील संतप्त शेतकर्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केला. यामूळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, गाव शंभर टक्के बंद ठेवण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुतळा दहन करणार्‍या सात आंदोलकांवर येथील पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

*