उत्तर प्रदेश : 16 महानगरपालिका, 198 नगरपालिकांचा आज निकाल

0

उत्तर प्रदेशमध्ये आज 16 महानगरपालिका, 198 नगरपालिका आणि 438 नगरपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत महापौरांच्या 16 जागांचे कौल हाती आले असून भाजपा 10 ठिकाणी आघाडीवर आहे. मायावतींच्या बसपानेही पुनरागमन केले आहे. बसपा 5 ठिकाणी आघाडीवर आहे.

 गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

*