उत्तर प्रदेश : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूनबाईंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

कानपूर महापालिकेतील एका समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुनेने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दीपा कोविंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले आहे.

दीपा या रामनाथ कोविंद यांचे पुतणे पंकज यांच्या पत्नी आहेत.

LEAVE A REPLY

*