उत्‍तर प्रदेश : वास्‍को द गामा-पाटणा एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; तिघांचा मृत्‍यू

0

शुक्रवारी सकाळी उत्‍तर प्रदेशमध्‍ये ‘वास्‍को-द-गामा-पाटणा’ एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली.

या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्‍यू झाला असून 13 जखमी झाले आहे.

मिळालेल्‍या माहितीनूसार या रेल्‍वेचे 13 डब्‍बे रुळावरुन घसरले. ट्रेन पाटणा जंक्‍शनवरुन गोवा येथील मडगाव स्‍टेशनला जात होती.

रेल्‍वे ट्रॅक तुटल्‍यामुळे ही दुर्घटना झाल्‍याची माहिती आहे.

 

LEAVE A REPLY

*