उत्तर प्रदेश : अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात मोहीम राबवण्याचे आदित्यनाथ यांचे आदेश

0

बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, उत्तर प्रदेशमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात मोहीम राबवण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या बैठकीत पोलिसांना दिले.

उत्तर प्रदेशला भ्रष्टाचार आणि अपराध मुक्त करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या कार्यशैलीत बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

गुन्हेगारांना राज्यात जागा नाही. त्यांना राज्य सोडण्यास बाध्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*