Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

नवी दिल्ली | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच निधन झालं .

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 65 वर्षांचे होते.

- Advertisement -

अंगडी यांच्यावर गेले दोन आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. ११ सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्वीट करून आपल्याला करोनाचा चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या