नाशिक | प्रतिनिधी
नाशकात १ हजार ६७८ कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ सोहळा आज नाशिकमधील मनोहर गार्डन येथे पार पडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला उपस्थिती आहे…
- Advertisement -
वाचा, नाशिकमध्ये काय घोषणा केल्या गडकरींनी…