सुप्रीम कोर्ट गौप्यस्फोट प्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?

0
मुंबई | सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. आणि कोर्टातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवली.

या घटनेनंतर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना सांगितले की, आजचा दिवस हा भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातही काळा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्ट प्रसासन योग्य प्रकारे काम करत नसल्याचा या चार न्यायाधीशांनी आरोप केला असल्यामुळे शेअर बाजारदेखील आज कोलमडला होता.

पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायाधीशांची नावे जे चेलेश्‍वरम, रंजन गोगोई, मदन लोकुर और कुरियन जोसफ यांचा समावेश होता.

या घटनेप्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देत हा भारतीय न्यायपालिकेसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*