Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

उज्जैन येथे भाविकांच्या बसला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू

Share

उज्जैन : उज्जैन येथे आज पहाटे भाविकांच्या बसला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या चार जणांना इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले असून हा अपघात अपघातग्रस्तांच्या घराजवळ झालेला आहे.

अधिक माहिती अशी कि, नामदारपुरा येथे राहणाऱ्या जुनैद शाह आपल्या परिवारासोबत आपल्या कारणे अजमेर येथून दर्शन करून येत असताना हा अपघात झाला.

सकाळी ६ च्या सुमारास इंदोर -ग्वालियर ट्रॅव्हल्स आणि कर यामध्ये भीषण अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार अपघातस्थळी वळण असल्याने एकमेकांना वाहन न दिसल्यामुळे सदर अपघात झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!