Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवाहनधारकांसमोर एलपीजीचा पर्याय

वाहनधारकांसमोर एलपीजीचा पर्याय

नवी दिल्ली – New Delhi

वारंवार पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने ग्राहकांना आता कमी किमतीत मिळणार्‍या एलपीजी इंधनाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वाहनांच्या कामगिरीशी तुलना न करता आपली बचत जास्त कशी होईल याचा विचार ग्राहक करत असल्याचे, इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशनने म्हटले आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत 80 रुपये प्रति लिटर आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या किंमती खूपच कमी आहेत. पर्यायी इंधनाची म्हणजे एलपीजीची किमत ही त्यांच्या 40 टक्के स्वस्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या