जीएसटीमध्ये करण्यात आलेले बदल म्हणजे मोदींकडून जनतेसाठी दिवाळी भेट : उद्धव ठाकरे

0
सरकारने भारनियमन तात्काळ रद्द करावे, जनतेच्या संयमचा अंत पाहू नये आसा इशारा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली,
जीएसटीमधील कर मागे घेतला त्याबदद्दल केंद्र सरकारचे धन्यवाद, तसेच पंतप्रधान मोदींनी केलेली ही घोषणा जनतेसाठी दिवाळी भेट आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना म्हटले आहे.
आता तुम्हाला केवळ जनतेचा असंतोष दिसला आहे. परंतु, वेळीच जनतेत उतरून समस्या जाणून नाही घेतल्या तर जनतेच्या संतापाला समोरे जावे लागेल, असा इशाराही यावेली उद्धव ठाकरे यांनी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

*