पुणतांब्यातील शेतकर्‍यांमूळे कर्जमाफिचा निर्णय : उध्दव ठाकरे

0

समृध्दी महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, हा महामार्ग रद करा, शेतकऱ्यांची उध्दव ठाकरेंकडे मागणी केली.

समृध्दीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची जमीन ऊध्दस्त होणार असेल तर तेकदापी खपवुन घेणार नाही, पण शेतकऱ्यांनी या प्रश्नासाठी एकजूट दाखविण्याची गरज आहे. शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली.

शिवसेनेचा सोडून सरकार मधील कोणताही मंत्री तुमच्या प्रश्नाकरीता येणार नाही जर प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही एकजूट रहा. असेही हे ह्यावेळी म्हणाले.

LIVE : 

पुणतांब्यातील शेतकर्‍यांमूळे कर्जमाफिचा निर्णय : उध्दव ठाकरे

पुणतांबावासियांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला 

उध्दव ठाकरे यांचे पुणतांबा येथे आगमन

शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्ग प्रश्नासाठी एकजूट राहण्याची गरज : उध्दव ठाकरे

 

 

LEAVE A REPLY

*