इगतपुरीत दुहेरी खून

0
नाशिक : इगतपुरीत दोन युवकांचे मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत याप्रकरणी दोघांना अटक केल्याचे समजते.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा खून पूर्ववैमनस्यातून घराजवळील लोकांनीच केल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

*