सिन्नर येथे वीज पडून बाप लेकाचा मृत्यू

0

सिन्नर, ता. १० : सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील शेतकरी रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय40) व मुलगा मयूर रघुनाथ मवाळ (वय18) अंगावर वीज पडून जागेवर मृत्यू झाला. तर प्रशांत गंगाधर मवाळ (वय26) जखमी झाले.

आज दुपारी 2.30 वा. वादळ व विजांचा कडकडाट सुरु असताना घरासमोरील खळ्यात साठवलेला चारा झाकण्यासाठी तिघे जण गेले होते. जखमी प्रशांत एक वर्षांपूर्वी एनडीसीसी बँकेत वडांगळी शाखेत कामाला लागला होता.

LEAVE A REPLY

*