देवळाली कॅम्पमध्ये दोन दुचाकी जाळल्या

0
देवळाली कॅम्प | येथील जुनी स्टेशनवाडी व चौधरी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुचाकी जाळण्याची घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

चौधरी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या खाली लावलेल्या दोन दुचाकी जाळल्या गेल्या. या जळीत कांडामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

LEAVE A REPLY

*