TWEETS : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनुष्का शर्माला निमंत्रण

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेत्री अनुष्का शर्माला ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिले आहे.

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काने ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा देत त्यासोबतच आणखी एक ट्विट करून त्यांचे आभार मानले.

‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते असं ती या ट्विटमध्ये म्हणाली. सोबतच तिने पंतप्रधानांकडून आलेल्या पत्राचा फोटोही पोस्ट केला.

LEAVE A REPLY

*