TWEET : 1 डिसेंबरपासून हिंदी ‘सैराट’चे शूटिंग सुरु होणार!

0

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले, आता सर्वांना वेध लागले आहेत ते सैराटच्या हिदी रिमेकचे.

बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे अधिकृत हक्क विकत घेतले असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे.

LEAVE A REPLY

*