TWEET : रितेश देशमुखचे मराठा मोर्चाबाबत ट्विट!

0

रितेश देशमुखने रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी मुंबईतील मराठा मोर्चाबाबत ट्विट केलं.

एक मराठा लाख मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई  असं म्हणत रितेश देशमुखने शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजाची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात रितेश देशमुखच शिवाजी महाराजांची चरित्र भूमिका साकारणार आहे.

LEAVE A REPLY

*