Tweet : रितेश देशमुखच्या ‘बँक चोर’ चित्रपटाचे जरा हटके प्रमोशन

0
रितेश देशमुखचा आगामी काळात चित्रपट येत आहे. बँक चोर हे चित्रपटाचे नाव आहे. ज्याप्रमाणे चित्रपटाचे नाव आहे त्याप्रमाणे रितेशने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन हटके रितीने करताना दिसतोय.

रितेशने यासंदर्भातील माहिती ट्वीट करुन दिली आहे. बॉलीवूड चित्रपटांचे पोस्टरला स्वतःचा चेहरा लावून अनोखे ट्वीट केले आहे.

या चित्रपटात रितेशसोबत विवेक ओबेराय,रेहा चक्रबोर्ती हे कलाकार दिसणार आहे. चित्रपट ईदच्या आधी प्रदर्शित होईल अशी माहिती रितेशने ट्वीट करुन दिली.

 

 

LEAVE A REPLY

*