TWEET : … म्हणून आलिया भडकली!

0

आलियाची मोठी बहिण आणि अभिनेत्री पूजा भट्टने प्राण्यांशी निगडीत एका बातमीचे ट्विट केले.

यात तिने लिहिले की, एका व्यक्तीने विटेने मारुन झोपलेल्या कुत्र्याला मारून टाकले. एवढं करून तो थांबला नाही तर त्याने हे करतानाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला.

आलियाने या ट्विटला रिट्विट करत आपला राग व्यक्त केला. आलियाने लिहिले की, ‘हे पाहून मी फार बैचेन आहे. हे काय चाललंय? कोणतीही व्यक्ती असे कसे करु शकते? हा गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.’

LEAVE A REPLY

*