TWEET: मंटो चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

अतिसंवेदनशील आणि काही प्रमाणात वादग्रस्त विषयांवर लेखन करणाऱ्या सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नंदिता दास या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटामध्ये मंटो यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सध्या सुरु असणाऱ्या ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या बहुचर्चित चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*