TWEET : भारतीय संघाला चिअर करण्यासाठी प्रत्येक मॅच स्टेडिअममध्ये येऊन पाहणार : माल्ल्या

0

रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत – पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या व्हीआयपी सेक्सनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता.

त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. ‘भारत – पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे’

LEAVE A REPLY

*